लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागरी महामार्ग

सागरी महामार्ग

Sea route, Latest Marathi News

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत - Marathi News | Thousands of Palghar sailors stranded in Gujarat port; Distressed from family | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. ...

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवा सुरु; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन - Marathi News | Ro-Ro ferry services officially launches between Mumbai and Mandwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवा सुरु; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे. ...

वर्सोवा बीचवरील संरक्षक भिंतीने जुहू-मोरा गावच्या  किनाऱ्याची होते धूप - Marathi News | The Public Works Department (PWD) has constructed a protective wall at Versova Beach in Mumbai at a height of 12 feet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा बीचवरील संरक्षक भिंतीने जुहू-मोरा गावच्या  किनाऱ्याची होते धूप

वर्सोवा बीच वर बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचा मोठा फटका आता जुहूच्या मोरागाव कोळीवाड्याला बसत असून येथील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. ...

नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा मार्गावर लवकरच कॅटमरान सेवा - Marathi News | Catamaran service soon on Nerul-brother's push-and-pull route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा मार्गावर लवकरच कॅटमरान सेवा

महाराष्ट्र मेरिटाइम बोडार्ने (एमएमबी) भाऊचा धक्का, एलिफंटा, मांडवा आणि नेरूळ या मार्गांवर कॅटमरान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या साक्षीने रंगणार विवाह सोहळे - Marathi News | The wedding ceremony will take place on the east coast of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या साक्षीने रंगणार विवाह सोहळे

मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रकल्प : किनारपट्टी सुशोभीकरणाला वेग ...

मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार - Marathi News | the project will set up a 360 crore marina project at Princess Dock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार

मरीना प्रकल्पाला रस्त्याशी जोडण्यात येईल परिणामी तिथे जावून नागरिकांना बोट भाड्याने घेऊन पर्यटन करता येणे शक्य होईल. ...

देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार - Marathi News | Increase in sea freight capacity by country: Amitabh Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार

नौकावहन क्षेत्रासह जहाजांवर काम करणाºया कामगारांची संख्या वाढली ...

मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात! - Marathi News |  Every day, 1,450 million liters of wastewater goes directly into the sea in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात!

नदी, नाल्यांतून सांडपाणी जाते थेट समुद्रात; आरोग्याचाही प्रश्न, प्रक्रिया केंद्रातून हलगर्जी होत असल्याचा आरोप ...