अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. ...
हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम ...
विज्ञानाची कोणतीच शाखा आज स्वतंत्र राहिली नसून त्यात होणारे संशोधन एकमेकांशी जुळलेले आहे. खगोलशास्त्रात होणारे संशोधन माहिती तंत्रज्ञानाशी, रसायन व भौतिक शास्त्राचे संशोधन सजीव आणि वैद्यकशास्त्रासाठी लाभदायक ठरणारे आहे. अंतराळ, भौतिक, आरोग्य, ऊर्जा अ ...
अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. ते होत असताना सूर्याच्या बिंबावरून एक ठिपका सरकत गेल्यासारखे दिसते. असेच एक मानवनिर्मित उपग्रहाचे 'अधिक्रमण' अवकाशात पहावयास तर मिळालेच, शिवाय कोल्हापूरच्या खगोलप्रेमींना राधानगरीजवळ या अधिक्रमणाचे चित्रिकरण ...
पाश्चात्य देशातील विज्ञानाशी तुलना करताना पुराणातील गोष्टींचा उल्लेख करीत आमच्याकडील विज्ञान किती तरी प्रगत होते, असा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र विज्ञान हे सिद्धतेचे प्रमाण मागत असते. पुराणातील या गोष्टींच्या सिद्धतेचा पुरावा काय, असा सवाल ज्येष् ...