lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य! - Marathi News | ISRO's new mission xposat in 2024 the secret of the black hole will be revealed after the moon and the sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य!

जगातील अशा प्रकारचे दुसरेच मिशन आहे... ...

रसायनशास्त्र, अर्थशास्त्र एकत्रित शिकता आले तर? - Marathi News | lokmat interview mumbai professor dr savita ladage wins prestigious nyholm award for contribution to chemistry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रसायनशास्त्र, अर्थशास्त्र एकत्रित शिकता आले तर?

प्राध्यापक डॉ. सविता लाडगे यांना नामांकित ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चे नायहोम पारितोषिक जाहीर झाले आहे. ...

शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी; पुण्यात भरणार बाल वैज्ञानिकांचा मेळा - Marathi News | A taste of science while still in school A fair of child scientists will be held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी; पुण्यात भरणार बाल वैज्ञानिकांचा मेळा

सहाशे विद्यार्थी सहभागी होणार असून २२५ स्टॉल्सची उभारण्यात येणार ...

आश्चर्यम्..! आता गायीच्या शेणानं आकाशात झेपावणार रॉकेट! पहिल्यांदाच इंजीनमध्ये दिसली LBMची कमाल - Marathi News | Now rocket will fly in the sky by using cow dung cow dung powered space rocket engine successfully tested in japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्यम्...! आता गायीच्या शेणानं आकाशात झेपावणार रॉकेट! पहिल्यांदाच यशस्वी परीक्षण

जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या लिक्विड बायो मिथेनवर चालणाऱ्या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे... ...

इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज यांचा सन्मान; पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान - Marathi News | isro scientist dr mathavaraj awarded the first manohar parrikar young scientist award | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज यांचा सन्मान; पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान

पाचव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात इस्रोचे युवा वैज्ञानिक डॉ. मथवराज यांना पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न - Marathi News | Farmer-scientist interaction program concluded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न ...

६०० हून अधिक गॅमा स्फोटांचा ८ वर्षांत छडा - Marathi News | More than 600 Gamma Bursts fired in 8 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६०० हून अधिक गॅमा स्फोटांचा ८ वर्षांत छडा

Gamma Bursts : भारताच्या ॲस्ट्रोसॅट अंतराळ दुर्बीणीने ६०० पेक्षा जास्त गॅमा किरण स्फोटांचा (जीआरबी) छडा लावून मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक जीआरबी हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणाचे प्रतीक आहे. ...

काय सांगता? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा; काही ग्रह विकासाच्या पहिल्या टप्प्यात - Marathi News | what do you say Dinosaurs live on another planet..., American researchers claim; Some planets are in the first stages of development | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता ? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा

Dinosaurs: अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. ...