नसिम सनदी । कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार ... ...
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विविध उपक्र म राबवावेत, असे आवाहन त्र्यंबक पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत यांनी केले. रोहिले येथे आयोजित दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ...
‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
नांदगाव तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्दे ...
येवला येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...