लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, मराठी बातम्या

Science, Latest Marathi News

उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ... - Marathi News | Pink Moon Time in India: Tomorrow is a holiday, keep your eyes on the sky tonight...; The moon will turn pink, this is the time... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ...

Pink Moon Time in India: आजची रात्र खगोलप्रेमींसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील खास असणार आहे. उद्या सुट्टी आहेच, आकाशातील हा नजारा पहा... ...

लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का? - Marathi News | The wolf has come!.. Will the dinosaurs come now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का?

Science Story: वैज्ञानिकांनी जीवाश्मातून तेरा हजार वर्षांपूर्वीचे दात आणि ७२ हजार वर्षांपूर्वीच्या कवटीतून डीएनए मिळवून अस्तंगत ‘डायर वुल्फ’ला जन्माला घातले, त्याबद्दल! ...

गाळ कसा तयार होतो? व त्याचे शेतीसाठी कसे फायदे होतात? वाचा सविस्तर - Marathi News | How is silt soil formed? and how is it beneficial for agriculture? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळ कसा तयार होतो? व त्याचे शेतीसाठी कसे फायदे होतात? वाचा सविस्तर

गाळाची माती ही तिच्या सुपीकता आणि भौतिक गुणधर्मासाठी अत्यंत मूल्यवान अशी माती आहे. मध्यम आकाराच्या कणांनी बनलेली ही माती चांगला निचरा करण्याचे आणि ओलावा टिकवून ठेवण्याचे उत्तम काम करते. ...

वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार - Marathi News | Robot 'Vyomitra' to go into space by the end of the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार

भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान ‘गगनयान’साठी निवड केलेल्या चार अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. ...

'Crew-9 तुमचे स्वागत आहे, पृथ्वीने तुम्हाला मिस केले'; सुनीता विल्यम्स यांच्यासाठी पीएम मोदींचे ट्विट - Marathi News | Welcome Crew9, Earth misses you PM narendra Modi tweets for Sunita Williams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Crew-9 तुमचे स्वागत आहे, पृथ्वीने तुम्हाला मिस केले'; सुनीता विल्यम्स यांच्यासाठी पीएम मोदींचे ट्विट

PM Modi Congratulations Sunita Williams: गेल्या काही महिन्यापासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज पहाटे ४ वाजता पृथ्वीवर पोहोचल्या आहेत. ...

१८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडतील, समुद्रात लँडिंग, असा असेल सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास  - Marathi News | Parachute will open at 18 thousand feet, landing in the sea, this will be Sunita Williams' return journey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८ हजार फूटांवर पॅराशूट उघडतील,समुद्रात लँडिंग,असा असेल सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास 

Sunita Williams' Return Journey: मागच्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील घरवापसीला आता काही तासच उरले आहेत. ...

‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान - Marathi News | Two scientist from Marathwada contributed to launching India's fisrt satellite 'Aryabhatta' into space; Honored by 'ISRO' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान

भारताच्या पहिल्या उपग्रहाचा सुवर्णमहोत्सव : संपूर्ण चमू ‘इस्रो’कडून निमंत्रित ...

विज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनावे - Marathi News | science should become an integral part of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनावे

देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि इनोव्हेशनसाठी प्रेरित करणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून पुढील पिढ्यांसाठी विज्ञान हे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे हा होता. ...