येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. ...
गरीब विद्यार्थ्यांना विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही शुल्कवाढ परवडणारी नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. ...
परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा के ...