शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्कॅम १९९२

मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती.  स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता.

Read more

फिल्मी : Indian Web Series: टॉप १० लिस्ट, अव्वल स्थानावर आहे हंसल मेहताची स्कॅम १९९२, पहा फोटो

फिल्मी : हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनचा 'बिग बुल', 'स्कॅम १९९२'चे केले कौतुक

नाशिक : भूखंड, भूखंड...घोटाळे झाले उदंड!

राष्ट्रीय : कोळसा घोटाळ्यात हात काळे, माजी कोळसामंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय : Harshad Mehta : मुंबईत फक्त चाळीस रुपये घेऊन आला अन् केला 5 हजार कोटींचा घोटाळा ?

फिल्मी : Scam 1992: 'इश्क है तो रिस्क है' म्हणत हर्षद मेहता बनला शेअर मार्केटचा हिरो आणि व्हिलनसुद्धा, त्याचे टॉप १० डायलॉग्स

फिल्मी : नोकरी सोडून अभिनयात आला; हर्षद मेहताच्या भूमिकेने स्टार झाला...! जाणून घ्या प्रतिक गांधीबद्दल खास गोष्टी

फिल्मी : सगळ्या वेबसीरिजचा ‘बाप’ आला...! ट्विटरवर रंगली ‘Scam 1992’ची चर्चा खास

व्यापार : हर्षद मेहता अडकला अन् झुनझुनवाला ठरले 'बिग बुल'; दिवसाची कमाई तब्बल ५.६ कोटी

क्राइम : Harshad Mehta: शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटुंब सध्या काय करतंय?