शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्कॅम १९९२

मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती.  स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता.

Read more

व्यापार : हर्षद मेहताचा बुल रन पथ्यावर? ८०० कोटी कमावले; विजय केडियांनी सांगितला यशाचा कानमंत्र

व्यापार : SEBI Bans Ketan Parekh : सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; पडद्यामागून चालवायचा फ्रंट रनिंग नेटवर्क

फिल्मी : हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा

यवतमाळ : यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

फिल्मी : प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली...

नागपूर : माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; बँक घोटाळा प्रकरणी मोठा दणका

फिल्मी : मला पाहून दिग्दर्शक निराश झाला, 'स्कॅम 2003' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव

फिल्मी : ‘स्कॅम 1992' फेम अभिनेत्याला मिळेना काम; बेरोजगार झाल्यामुळे मागतोय काम

फिल्मी : Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

नाशिक : नामकाेचे दोन माजी अधिकारी, व्हॅल्युअरवर गुन्हा दाखल