मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती. स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता. Read More
सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या प्रशासकीय राजवटीतील कर्जवाटपामुळे सुरतमधील एक प्रकरण नाहक अंगाशी आले असून, एका शाखाधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याला शुक्रवारी (दि. २७) सुरत येथील न्यायालयाने न्याया ...
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ - २०२० मधील घोटाळ्यात नाशिक विभागातून १ हजार ७७० अपात्रांना पात्र करण्यात आल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मालेगाव येथून मुकुंद सूर्यवंशी या शिक्षकाला अटक केल्यानंतर याती ...
देवळाली परिसरातील शंभर कोटींच्या टीडीआर घाेटाळा विधानसभेत गाजला. त्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला जाग आली आहे. याबाबतच अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे चार आठवड्यांचा वेळ मागीतला आहे. याप्रकरणी शिव ...