लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्कॅम १९९२

स्कॅम १९९२, मराठी बातम्या

Scam 1992, Latest Marathi News

मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती.  स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता.
Read More
Harshad Mehta: शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटुंब सध्या काय करतंय? - Marathi News | What is Harshad Mehta family doing now, the biggest scam 1992 in the stock market? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Harshad Mehta: शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटुंब सध्या काय करतंय?

Scam 1992: २००१ मध्ये पोलिस कोठडीत हर्षद मेहता याचा मृत्यू झाला होता, परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. ...