मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती. स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता. Read More
Vjiay Kedia Success Story : शेअर मार्केटमध्ये रावाचे रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला योग्य संधी शोधता आली पाहिजे. अशीच एक संधी विजय केडिया यांनी देखील शोधली होती. ...
SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...