गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या Paytm साठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ...
निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील १२ मार्च रोजी आम्ही निवडणूक आयोगाला सादर केला. ...
२०१९ साली निवडणूक रोख्यांची योजना अंमलात आली. तेव्हापासून सुमारे ३० टप्प्यात एसबीआयने १६,५१८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले होते. ...
भारतीय स्टेट बँकेने सायंकाळी साडेपाच वाजता ही माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते. ...
आयोगाने सर्व माहिती १५ मार्चला प्रसिद्ध करावी ...
सुप्रीम कोर्टाने 12 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्याचे आदेश SBI ला दिले आहेत. ...
भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...
तुम्हीही स्टेट बँकेच्या(SBI) या विशेष स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्याकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत वेळ आहे. ...