निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. ...
भारतीय निवडणूक आयोगाने आज रविवारी निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त डेटा अपलोड केला, यात रिडीम केलेल्या रकमेवरील पक्षनिहाय तपशील तसेच बँक खात्याच्या माहितीचा समावेश आहे. ...