lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायशा सहगल

सायशा सहगल

Sayyeshaa saigal, Latest Marathi News

सायशा सहगल ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. सायशाने तेलगू चित्रपट ‘अखिल’मधून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
दिलीप कुमार यांची नात सायशाने पतीसोबत शेअर केला रोमॅन्टिक फोटो, आता होतेय ट्रोल - Marathi News | shivaay fame actress sayyeshaa shares romantic picture with husband arya but brutally trolled for age gap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांची नात सायशाने पतीसोबत शेअर केला रोमॅन्टिक फोटो, आता होतेय ट्रोल

सायशाने पतीसोबत डान्स करतानाचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ...

१७ वर्षे मोठ्या साऊथ हिरोसोबत लग्न करणार अभिनेत्री सायशा सहगल!! - Marathi News | sayyeshaa saigals marriage to tamil actor arya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१७ वर्षे मोठ्या साऊथ हिरोसोबत लग्न करणार अभिनेत्री सायशा सहगल!!

दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ...