लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायली संजीव

सायली संजीव, मराठी बातम्या

Sayali sanjeev, Latest Marathi News

Sanjeev Sanjeev : अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर... - Marathi News | Ashok Saraf And Nivedita Saraf Gifted A Paithani TO Sayali Sanjeev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर...

Sanjeev Sanjeev : अशोक सराफांना सायली पप्पा म्हणते आणि निवेदिता यांना मम्मा म्हणते. दोघांनीही सायलीला मुलगी मानलंय. आपल्या या मम्मा पप्पाकडून सायलीला अलीकडे एक गोड भेट मिळाली... ...

'या बॉलला सिक्सर बसेल की...' क्रिकेटचं उदाहरण देत सायली संजीवनं सांगितली 'ती' गोष्ट - Marathi News | Sayali Sanjeev told 'that' story by giving the example of cricket, 'This ball will fit a sixer...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या बॉलला सिक्सर बसेल की...' क्रिकेटचं उदाहरण देत सायली संजीवनं सांगितली 'ती' गोष्ट

Sayali Sanjeev : सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. ...

सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' या OTTवर झाला रिलीज - Marathi News | Sayali Sanjeev's 'Goshta Eka Paithnichi' released on OTT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' या OTTवर झाला रिलीज

पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची ही कहाणी आहे. ...

'कर्करोगामधून बाबा बरे व्हावेत म्हणून धडपडत होती पण…'; सायली संजीनने सांगितला होता इमोशनल प्रसंग - Marathi News | 'Babe was struggling to recover from cancer but…'; Sayli Sanjeev narrated the emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्करोगामधून बाबा बरे व्हावेत म्हणून धडपडत होती पण…'; सायली संजीनने सांगितला होता इमोशनल प्रसंग

Sayali Sanjeev : आज सायली संजीवचा वाढदिवस आहे. परंतु, या वाढदिवसानिमित्त ती तिच्या बाबांना खूप मिस करते आहे. ...

Sayali Sanjeev : "शाहरूखने माझा हात हातात घेतला अन् ..", सायली संजीवने सांगितलेला ‘त्या’ भेटीचा किस्सा - Marathi News | Birthday special actres sayali sanjeev is fan of pathaan actor shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :: ''शाहरूखने माझा हात हातात घेतला अन् ..'', सायली संजीवने सांगितलेला ‘त्या’ भेटीचा किस्सा

राष्ट्रीय पुरस्कार विजेती सायली संजीव शाहरुखची चाहती आहे.सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा किस्साही सांगितला होता. ...

'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने पूर्ण झाले 'पैठणी' जिंकण्याचं 'ते' स्वप्न - Marathi News | Goshta Eka Paithani movies special screening for ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने पूर्ण झाले 'पैठणी' जिंकण्याचं 'ते' स्वप्न

सध्या महाराष्ट्रभर 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची चर्चा रंगली असून चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा - Marathi News | 'I'm not afraid of my father, I'm afraid of Ashok papa...', Sayali reveals about her relationship with Ashok Sarafa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

Sayali Sanjeev : सायली संजीवने तिचे अशोकमामांसोबतचे नाते कसे आहे आणि बरेचशे लोक तिला त्यांची मुलगी का म्हणतात याचा खुलासा केलाय. ...

Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव - Marathi News | Goshta Eka Paithanichi marathi-moviesayali sanjeev bike rally in dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव

Goshta Eka Paithanichi, Sayali Sanjeev: भरजरी पैठणी... मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे.... ...