लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायली संजीव

Sayali Sanjeev News in Marathi | सायली संजीव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sayali sanjeev, Latest Marathi News

पुन्हा एकदा सायली संजीव आणि ऋषी सक्सेना आले एकत्र, दिसणार रोमान्स करताना - Marathi News | Sayli sanjeev and Rishi Saxena will be seen together in Lajira Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा सायली संजीव आणि ऋषी सक्सेना आले एकत्र, दिसणार रोमान्स करताना

शिव गौरी म्हणजेच ऋषी सक्सेना व सायली संजीव पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत. ...

पहिल्यांदाच या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार सायली संजीव - Marathi News | Sayali sanjeev and suvrat joshi well seen together in mann fakiraa movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार सायली संजीव

‘काहे दिया परदेस’ मालिकेमधून अभिनेत्री सायली संजीव घराघरात पोहोचली. ...

सायली संजीवच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का ? - Marathi News | sayali sanjeev upcoming marathi movie daah-ek marmsparshi katha trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का ?

या चित्रपटात सायली संजीव ‘दिशा साने’ची भूमिका साकारणार आहे. ...

ठरलं तर, या तारखेला सायलीच्या लग्नाचा 'बस्ता' येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Sayali Sanjeev New Marathi Movie Basta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर, या तारखेला सायलीच्या लग्नाचा 'बस्ता' येणार रसिकांच्या भेटीला

अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. ...

सायली संजीवच्या मादक अदांमुळे हिट झाला होता हा व्हिडिओ - Marathi News | Sayali sanjeev video with sushant shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवच्या मादक अदांमुळे हिट झाला होता हा व्हिडिओ

सायलीने आजवर मालिकांमध्ये अतिशय सोज्वळ, संस्कारी मुलीची भूमिका साकारली आहे. मात्र तिच्या याच प्रतिमेला छेद देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

‘मन फकीरा’ सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, या कलाकारांच्या आहेत भूमिका - Marathi News |  Actress Mrinmayee Deshpande's Directorial debut, Mann Fakiraa Movie Soon Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मन फकीरा’ सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, या कलाकारांच्या आहेत भूमिका

मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. ...

२०२० मध्ये रसिकांना पाहायला मिळणार सायली संजीवचा नवीन अंदाज, या कलाकारांच्याही भूमिका - Marathi News | Actress Sayali Sanjeev New Marathi Movie Releasing In 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२० मध्ये रसिकांना पाहायला मिळणार सायली संजीवचा नवीन अंदाज, या कलाकारांच्याही भूमिका

‘दाह’ या सिनेमाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या सिनेमात अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...

काहे दिया परदेस फेम सायली संजीव झळकणार या चित्रपटात - Marathi News | kahe diya pardes fame sayali sanjeev will be main lead in Marathi movie Goshta Eka Paithanichi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काहे दिया परदेस फेम सायली संजीव झळकणार या चित्रपटात

सायली संजीव एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. ...