शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट, म्हणाले...

फिल्मी : Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

जालना : अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

सांगली : क्रांतिवीरांचे फक्त गोडवे गाण्यापेक्षा विचारांचे अनुकरण करण्याची गरज, सयाजी शिंदे यांचे आवाहन

फिल्मी : 'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत

फिल्मी : उपेंद्र लिमये आणि वीणा जामकरच्या 'आणीबाणी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा

फिल्मी : 'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला

फिल्मी : २८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई : पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल