शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

बीड : ‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’; पहिल्या वृक्षसंमेलनाचे आज बीडमध्ये उद्घाटन

बीड : ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय हाईच कोण?’

बीड : बीड येथील पहिल्या वृक्षसंमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी

पर्यावरण : यावर्षी होणार 'ट्री व्हॅलेंटाईन'; पहिल्या वृक्षसंमेलन अध्यक्षपदी असणार वटवृक्ष

छत्रपती संभाजीनगर : झाड आधी डोक्यात रुजवा, मग जमिनीत : सयाजी शिंदे