सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
Wardha News प्राणवायू देणाऱ्यांसारखीच जगवणारी माणसेही महत्त्वाची असल्याचे उद्बोधन दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते किशोर कदम- सौमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून केले ...
Mi Punha Yein : ‘मी पुन्हा येईन’ या सीरिजला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या सीरिजचे आत्तापर्यंत रिलीज झालेले काही भाग तुम्ही पाहिले असतीलच. आता ‘मी पुन्हा येईन’चे फिनाले एपिसोड्स तुमच्या आमच्या भेटीस येत आहेत. ...
Actor Sayaji Shinde Video : पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोपण करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणारे हेच सयाजी शिंदे सध्या मात्र संतापलेले आहेत ...