Sayaji Shinde News in Marathi | सयाजी शिंदे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sayaji shinde, Latest Marathi News
सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
आता 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. ...
Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्यांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे. ...
Nagraj manjule: नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...