शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : Happy Birthday Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांना असा मिळाला होता ‘शूल’ सिनेमा, इंटरेस्टिंग आहे किस्सा

फिल्मी : नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

सातारा : सिनेअभिनेते सयाजी शिंदेंकडून फसवणूक, चित्रपटात काम करण्यासाठी घेतले पाच लाख

फिल्मी : सयाजी शिंदे यांच्या मुलाला पाहिलंत का?; दिसायला आहे खूप हॅण्डसम, पाहा फोटो

फिल्मी : सयाजी शिंदेंच्या पत्नीला पाहिलंत का?, कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर

फिल्मी : Mi Punha Yein Review | राजकारणातील 'ती' बाजू आणि रंजक ट्विस्ट | Lokmat Filmy

फिल्मी : Mi Punha Yeil: अखेर राज्याचे मुख्यमंत्री ठरले!; 'मी पुन्हा येईन'चे महाएपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : Mi Punha Yein: फिनाले एपिसोड्स...! सर्वांना चितपट करत कोण मिळवणार मुख्यमंत्रिपदाचा मुकूट?

फिल्मी : मी पुन्हा येईन: 'मले आणायची गरज नाही पडली'; भारत गणेशपुरेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : सयाजी शिंदेंच्या वृक्ष लागवड चळवळीला समाजकंटकांचा खोडा; कुंपण, पाण्याची पाईप फोडली