स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ...
भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. ...