लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सावधान इंडिया

सावधान इंडिया, फोटो

Savdhaan india serial, Latest Marathi News

18 जुलैपासून ‘इंडिया टीव्ही’वर  ‘सावधान इंडिया'या शोचा नवीन सिझन सुरू झाला आहे. या मालिकेत आता नव्या काळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून कट्टर गुन्हेगार आपल्या कार्यशैलीत कसे बदल करत असून ते लोकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात हे दाखवले जाते. 
Read More