लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
काय हे दुर्दैव... ऑस्ट्रेलियाला इन्टाग्रामवरून घ्यावा लागतोय सल्ला; 'दादा'चा टोमणा - Marathi News | IND vs AUS 4rth Test: Australian cricket selection at its lowest ever, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय हे दुर्दैव... ऑस्ट्रेलियाला इन्टाग्रामवरून घ्यावा लागतोय सल्ला; 'दादा'चा टोमणा

IND vs AUS 4rth Test: भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. ...

IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीचीच 'दादा'गिरी, परदेशात धडाकेबाज कामगिरी - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli's equal Sourav Ganguly records, most test win in foreign soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीचीच 'दादा'गिरी, परदेशात धडाकेबाज कामगिरी

IND vs AUS 3rd Test : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...

IND vs AUS 3rd Test : चेतेश्वर पुजाराने 'दादा' ला मागे सोडलं, लक्ष्मणच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Cheteshwar Pujara leaves behind Sourav Ganguly, equals vvs Laxman's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : चेतेश्वर पुजाराने 'दादा' ला मागे सोडलं, लक्ष्मणच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs AUS 3rd Test: चेतेश्वर पुजाराने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना मेलबर्नवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. ...

विराट कोहलीला 'दादा'चे भन्नाट चॅलेंज; करावं लागेल 'असं' काहीतरी! - Marathi News | Sourav Ganguly give challenge to Virat kohli, reveal VVS laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला 'दादा'चे भन्नाट चॅलेंज; करावं लागेल 'असं' काहीतरी!

भारताच्या माजी खेळाडूंना उत्सुकता लागली आहे ती 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेची. ...

सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’ - Marathi News | Kohli's 'jump' to become the most successful captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी; सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकण्याच्या मार्गावर ...

फलंदाज लावतील मालिकेचा निर्णय - Marathi News | The decision of the batsman to make the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाज लावतील मालिकेचा निर्णय

आॅस्ट्रेलियात मालिका नेहमी रोमहर्षक होते. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात क्रिकेट चाहते कसोटीला प्राधान्य देतात. ...

IND vs AUS : सलामीला नव्हे, रोहितला 'या' क्रमांकावर बॅटिंग करू दे; विराटला 'दादा'चा सल्ला - Marathi News | IND vs AUS: Sourav Ganguly tips Virat Kohli to play Rohit Sharma at No. 6 in Test team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : सलामीला नव्हे, रोहितला 'या' क्रमांकावर बॅटिंग करू दे; विराटला 'दादा'चा सल्ला

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ...

तेंडुलकरचा 'हा' विक्रम कोहली मोडणार का? - Marathi News | Will virat kohli break sachin Tendulkar's record? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तेंडुलकरचा 'हा' विक्रम कोहली मोडणार का?