शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

क्रिकेट : विराटसोबतच्या वादावर सौरव गांगुलीने अखेर मौन सोडले; म्हणाला, त्याचे कर्णधारपद...

क्रिकेट : रोहितने टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करावे! माजी कर्णधार सौरभ गांगुली यांचे मत

क्रिकेट : रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपदी रहावं की नाही? सौरव गांगुलीचे स्पष्टमत, विराटबाबत... 

क्रिकेट : IND vs AUS : टीम इंडियाला रोखणे आता खूप कठीण; सौरव गांगुलीने सांगितली भारताची 'दादा'गिरी

क्रिकेट : २० साल बाद... नेटीझन्सला पॉन्टींगची आठवण; भारत २००३ ची जखम भरुन काढणार?

क्रिकेट : विराटनं गांगुलीचा 20 वर्षं जुना रेकॉर्ड मोडत नवा मोठा विक्रम केला, पण फक्त साडेतीन तासच टिकला!

क्रिकेट : IND Vs NZ: विराटच्या शतकाचं अर्धशतक! सौरव गांगुलीनं किंग कोहलीच्या करिअरसंदर्भात केला मोठा दावा

क्रिकेट : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

क्रिकेट : तब्बल ६ मिनिटं उशीर होऊनही सौरव गांगुली झाला नव्हता Timed Out, १६ वर्षांपूर्वी काय घडलं?

क्रिकेट : IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनल होणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी