लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
Ind vs Ban, 2nd Test : दिग्गज बनले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार - Marathi News | Ind vs Ban, 2nd Test: Giants become historic witnesses of the moment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, 2nd Test : दिग्गज बनले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उपस्थिती लक्षवेधी ...

INDvWI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि डच्चू - Marathi News | INDvWI: Indian team announced for series against West Indies; See who got the chance... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvWI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि डच्चू

कोलकाता येथे निवड समिती, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांच्या संघ निवडीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री दिसत नव्हते. ...

पहिल्या डे नाइट टेस्टसाठी आम्ही सज्ज आणि तुम्ही; पाहा भारतीय क्रिकेटपटूंचा खास व्हिडीओ - Marathi News | we are Ready for the First Day Night Test and You; Watch exclusive video of Indian cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या डे नाइट टेस्टसाठी आम्ही सज्ज आणि तुम्ही; पाहा भारतीय क्रिकेटपटूंचा खास व्हिडीओ

या सामन्यासाठी भारतीय संघ, कोलकातावासिय, बीसीसीआय सारेच सज्ज झाले आहेत. पण या सामन्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचचारत आहेत. ...

बाबो...! डे-नाईट टेस्टची क्रेझ केवढी? चक्क ब्लॅकने तिकिटे मिळू लागली - Marathi News | OMG...! what a first day-night test match craze? tickets sold in Black | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो...! डे-नाईट टेस्टची क्रेझ केवढी? चक्क ब्लॅकने तिकिटे मिळू लागली

आंतरराष्ट्रीय स्तरावरील १२वा सामना असेल. ...

दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली - Marathi News | Ganguly - the giants of the Giants in day and night test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली

सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर व कपिलदेव यांच्यासह अनेक भारतीय दिग्गज क्रिकेटपटू पहिल्या दिवस- रात्र कसोटीला हजेरी लावणार ...

India vs Bangladesh, 2nd Test: डे नाइट कसोटीपूर्वीच अजिंक्य रहाणेला पडतंय स्वप्न; सोशल मीडियावर झाला व्यक्त - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test: Already dreaming about the historic pink ball test; Team India vice captain Ajinkya Rahane tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd Test: डे नाइट कसोटीपूर्वीच अजिंक्य रहाणेला पडतंय स्वप्न; सोशल मीडियावर झाला व्यक्त

भारत विरुद्घ बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. ...

ऐतिहासिक डे नाइट कसोटीमध्ये दिसणार 'पिंकू-टिंकू'; गांगुलीचा फोटो झाला वायरल - Marathi News | 'Pinku-Tinku' to appear in History Day Night Test; saurav Ganguly's special photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक डे नाइट कसोटीमध्ये दिसणार 'पिंकू-टिंकू'; गांगुलीचा फोटो झाला वायरल

या कसोटीमध्ये सर्वांना 'पिंकू-टिंकू' पाहायला मिळणार असल्याचे समजले जात आहे. ...

डे नाइट कसोटीच्या तिकिटांचा बंपर सेल; स्टेडियम तीन दिवस असणार हाऊसफुल्ल - Marathi News | Bumper Sale of Day Night Test Tickets; The stadium will be full of houses for three days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डे नाइट कसोटीच्या तिकिटांचा बंपर सेल; स्टेडियम तीन दिवस असणार हाऊसफुल्ल

पहिल्या तिन्ही दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पहिले तीन दिवस इडन गार्डन्स हाऊसफुल्ल असेल, असे दिसत आहे. ...