मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आणि प्रशासनाला राज्यातील अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर पब्ज आणि बारवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक पब्ज आणि बारवर महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. याबाबत आता मराठी अभिनेता सौरभ गोखलेने एक पोस्ट शेअर ...