लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सत्यजित तांबे

सत्यजित तांबे

Satyajit tambe, Latest Marathi News

“आमचा लढा अद्यापही सुरु, पण चर्चेला बोलावलं तर...”; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले - Marathi News | satyajeet tambe reaction over again on congress party suspension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा लढा अद्यापही सुरु, पण चर्चेला बोलावलं तर...”; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: काँग्रेस पक्षाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. ...

मराठी भाषा अभ्यासकेंद्राच्या कामाला वेग, सत्यजीत तांबेंनी घेतला आढावा - Marathi News | Satyajit Tambe reviewed the work of the Marathi Language Center, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषा अभ्यासकेंद्राच्या कामाला वेग, सत्यजीत तांबेंनी घेतला आढावा

हे अद्ययावत भाषा अभ्यास केंद्र लवकरच नाशिककरांच्या सेवेत येईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला. ...

Ahmednagar: बंद पडलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजितत तांबे यांनी आणला ५५ लाखांचा निधी - Marathi News | MLA Satyajit Tambe brought a fund of 55 lakhs for the closed competitive examination center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंद पडलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजितत तांबे यांनी आणला ५५ लाखांचा निधी

Satyajit Tambe: अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे. ...

शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज, सत्यजित तांबेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Farmers need support rather than financial assistance, aggressive stance of Satyajeet Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज, सत्यजित तांबेंचा आक्रमक पवित्रा

Satyajeet Tambe : महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. इथल्या शेतकऱ्यांना योजनेच्या पैशांऐवजी आधाराची आणि मदतीची गरज असते, असे सत्यजित तांबे म्हणाले. ...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करावे, सत्यजित तांबेंची मागणी - Marathi News | Satyajit Tambe demands that the medical bills of teachers and non-teaching staff should be made cashless | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करावे, सत्यजित तांबेंची मागणी

Satyajit Tambe : खर्चही आपण करतो पैसेही आपण देतो मात्र हे पैसे योग्य पद्धतीने दिले तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. ...

Maharashtra Politics: सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...” - Marathi News | satyajeet tambe advice to congress leader rahul gandhi on holi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...”

Maharashtra News: राहुल गांधींनी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे”; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले - Marathi News | independent mla satyajeet tambe reaction over victory in nashik graduate constituency election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे”; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

Maharashtra News: अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केले. ...

Maharashtra Politics: “आमच्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, मग माझ्यावर अन्याय का केला?”: सत्यजित तांबे - Marathi News | satyajeet tambe said my family gave 100 years to congress but party took action with no chance to give explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, मग माझ्यावर अन्याय का केला?”: सत्यजित तांबे

Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते, असे सांगत झालेल्या प्रकारावर सत्यजित तांबेंनी खंत व्यक्त केली. ...