लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सत्यजित तांबे

सत्यजित तांबे, मराठी बातम्या

Satyajit tambe, Latest Marathi News

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा - Marathi News | NCP helped Satyajit Tambe in Legislative Council elections says nana patole mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा

राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. ...

विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू - Marathi News | Devendra Fadnavis' reaction on the result of 5 seats of Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू

अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे विजयी; महाविकास आघाडीला धक्का, शुभांगी पाटील पराभूत - Marathi News | Satyajit Tambe wins Nashik graduate constituency; Shock to Maha Vikas Aghadi, Shubhangi Patil defeated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी; महाविकास आघाडीला धक्का, शुभांगी पाटील पराभूत

नाशिक पदवीधर निवडणुकीतील रंगतदार नाट्यामुळे राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. ...

Satyajeet Tambe: विजयाच्या आपण अगदी जवळ, पण विजयोत्सव नको;सत्यजित तांबेंचं आवाहन - Marathi News | Satyajeet Tambe: We are very close to victory of election in nashik, but do not celebrate victory; Appeal of satyajeet tambe to workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विजयाच्या आपण अगदी जवळ, पण विजयोत्सव नको; सत्यजित तांबेंचं आवाहन

Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. ...

नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी होतील, त्यानंतर...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Satyajit Tambe will be elected in Nashik, Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबे विजयी होतील, त्यानंतर...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. ...

Maharashtra Politics: “सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु”; आता चंद्रशेखर बानकुळेंची खुली ऑफर! - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said if satyajeet tambe join the party we will welcome him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु”; आता चंद्रशेखर बानकुळेंची खुली ऑफर!

Maharashtra News: राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबेंना भाजपमध्ये येण्याविषयी ऑफर दिली. ...

मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार - Marathi News | Campaigning by going to the voters' queue, the officer showed the right to Shubhangi Patil in ahmednagar sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावला ...

Maharashtra Politics: “विजय निश्चित, त्यांनी आता भाजपात यावे”; राधाकृष्ण विखे पाटलांची सत्यजित तांबेंना थेट ऑफर! - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil said satyajeet tambe will win vidhan parishad padvidhar election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विजय निश्चित, त्यांनी आता भाजपात यावे”; राधाकृष्ण विखे पाटलांची सत्यजित तांबेंना थेट ऑफर!

Maharashtra News: सत्यजित तांबे निवडणूक जिंकतील, असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. ...