'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं? गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू
सत्यजित तांबे, मराठी बातम्या FOLLOW Satyajit tambe, Latest Marathi News
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nashik Graduate Constituency Election: नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन मोठा गोंधळ उडाला आहे. ...
नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते ...
हाती आलेली उमेदवारी नाकारली; अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ ...
डॉ. राजेंद्र विखे हे नगर जिल्ह्यातील असल्यामुळे यंदा नगर विरुद्ध नगर अशीच लढत रंगणार, अशी चर्चा भाजपकडूनच पसरविली जात होती. ...
नाशिक पदवीधर निवडणुकीवरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...
काँग्रेसने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली. ...
सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही असं फडणवीस म्हणाले. ...