शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, त्यावर महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे की नाही हे ठरणार होते. ...
Nashik Graduates Constituency Election : सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विट वरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप लावला आहे. ...
नॉट रिचेबल असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील दुपारी विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाल्या आहेत. तसेच, आपण आपल्या उमेद्वारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले. ...