लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सत्यजित तांबे

सत्यजित तांबे, मराठी बातम्या

Satyajit tambe, Latest Marathi News

मी अपक्ष म्हणून अर्ज भरलाच नव्हता; सत्यजीत तांबेंचा गौप्यस्फोट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या - Marathi News | I didn't fill the independent candidature form, Satyajit Tambe's secret explosion; everyone's eyebrows raised | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मी अपक्ष म्हणून अर्ज भरलाच नव्हता; सत्यजीत तांबेंचा गौप्यस्फोट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

नाशिकच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ...

Maharashtra Politics: सत्यजीत तांबेंसोबत झालेल्या भेटीत काय ठरलं? मंत्री विखे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Local BJP workers will support Satyajit Tambe says Minister Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यजीत तांबेंसोबत झालेल्या भेटीत काय ठरलं? मंत्री विखे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिकच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. ...

काँग्रेसमधून अनेक जण राजीनामा देणार होते, पण...; सत्यजित तांबेंचा मोठा दावा - Marathi News | Nashik Graduate constituency election: Many people were going to resign from Congress Big claim of Satyajeet Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमधून अनेक जण राजीनामा देणार होते, पण...; सत्यजित तांबेंचा मोठा दावा

सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात असं सत्यजित तांबे म्हणाले. ...

नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP चा सस्पेन्स कायम; प्रदेशाध्यक्ष म्हणाले, शेवटच्या क्षणी... - Marathi News | BJP Suspense Continues in Nashik Graduation Elections, Fight between satyajeet tambe vs shubhangi patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP चा सस्पेन्स; प्रदेशाध्यक्ष म्हणाले, शेवटच्या क्षणी...

या निवडणुकीत भाजपाने अद्याप कुणालाही पाठिंबा दिला नाही. ...

उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन - Marathi News | Targeting Uddhav Thackeray, Minister girish Mahajan also spoke in support of Satyajit Tambe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ...

सत्यजित तांबेंनंतर काँग्रेसकडून आणखी एकाचे निलंबन, तांबेना समर्थन भोवलं - Marathi News | After Satyajit Tambe, the suspension of one more from the Congress Nana Patole, Tambe was supported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यजित तांबेंनंतर काँग्रेसकडून आणखी एकाचे निलंबन, तांबेना समर्थन भोवलं

शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. ...

'...त्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलो'; सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Satyajit Tambe, an independent candidate from Nashik Graduate Constituency, was on a tour of Nandurbar district today. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :'...त्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलो'; सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं!

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...

"अपेक्षित वेगळे अन् घडतं अनपेक्षित; देवेंद्र फडणवीस काय करतील याचा अंदाज नाही" - Marathi News | "The expected is different and the unexpected happens; Devendra Fadnavis will never be predicted" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपेक्षित वेगळे अन् घडतं अनपेक्षित; देवेंद्र फडणवीस काय करतील याचा अंदाज नाही"

नाशिक पदवीधर निवडणूकही देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे. लवकरच या मागे काय राजकारण आहे ते सगळ्यांना कळेल असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले. ...