भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली... टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना... मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला... ११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या... विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे... कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती... एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उपोषण, राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी करणार उपोषण सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी... व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री... म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी 'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
Satish Shah News in Marathi | सतीश शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Satish shah, Latest Marathi News
सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची झालीये 'अशी' अवस्था; अनुपम खेर यांनी शेअर केला डोळे पाणावणारा व्हिडीओ ...
FWICE ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक औपचारिक पत्र लिहिले आहे. ...
किडनी फेल नाही? सतीश शाह यांच्या निधनाचं कारण समोर ...
सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे. ...
ज्या गाण्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवलं आणि आनंद दिला, तेच गाणं एका अत्यंत भावूक वातावरणात गायलं गेलं. ...
His wife has Alzheimer's, Satish Shah struggles to overcome kidney disease! For the love of his wife : पत्नीसाठी काहीही करायला तयार होते सतीश शाह. आजाराशीही लढले. ...
सतीश शाह यांनी आपल्या निधनाच्या आधी म्हणजेच, दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी त्यांना एक मेसेज पाठवला होता, असे पिळगावकर यांनी सांगितले. ...
जवळपास चार दशक सतीश शाह यांनी हिंदी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. ...