लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतीश कौशिक

सतीश कौशिक

Satish kaushik, Latest Marathi News

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  
Read More
"तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.." सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक - Marathi News | Satish kaushik passed away Riteish Deshmukh pays tribute to actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.." सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक

सतीश आज या जगात नाहीत याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. ...

Satish Kaushik : “जुनं calendar घरात ठेऊ नये पण...”' सतीश कौशिक यांच्या आठवणीत हेमांगी कवीची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actress hemangi kavi shared emotional in memory of Satish Kaushik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जुनं calendar घरात ठेऊ नये पण...”; सतीश कौशिक यांच्या आठवणीत हेमांगीची भावुक पोस्ट

Satish Kaushik , Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने सतीश कौशिक यांच्याबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केलीये. ...

सतिश कौशिक यांना 'मिस्टर इंडिया'मध्ये 'कॅलेंडर' नाव का दिलं? वाचा यामागचा भन्नाट किस्सा - Marathi News | satish kaushik role in mr india got calender name for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतिश कौशिक यांना 'मिस्टर इंडिया'मध्ये 'कॅलेंडर' नाव का दिलं? वाचा यामागचा भन्नाट किस्सा

Satish kaushik: अन् 'मिस्टर इंडिया'ला 'कॅलेंडर' मिळाला; वाचा सतीश कौशिक यांच्या भूमिकेच्या नावामागचा भन्नाट किस्सा ...

'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक - Marathi News | satish kaushik hit films kagaz, karz where he overshadowed lead hero | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक

आपल्या २ मिनिटांच्या परफॉर्मंसनंतरही प्रेक्षकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवायचे हे त्यांना चांगलंच माहित होतं. ...

Satish Kaushik: “फोटो नाही, एक्स रे रिपोर्ट देतो...”, मजेशीर आहे सतीश कौशिक यांच्या कास्टिंगचा हा किस्सा - Marathi News | satish kaushik revealed his casting incident with x-ray reports in shyam benegal movie mandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“फोटो नाही, एक्स रे रिपोर्ट देतो...”, मजेशीर आहे सतीश कौशिक यांच्या कास्टिंगचा हा किस्सा

Satish Kaushik: सतीश कौशिक यांनी करिअरच्या सुरूवातीला मंडी या सिनेमात काम केलं होतं. श्याम बेनेगल (Shyam Benegal ) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या सिनेमातील सतीश कौशिक यांच्या कास्टिंगची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. ...

मैत्रीसाठी कायपण! गर्भवती असलेल्या 'या' अभिनेत्रीशी लग्न करायला तयार झाले होते सतीश कौशिक - Marathi News | Satish Kaushik offered marriage to actress nina gupta even when she was pregnant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गर्भवती असलेल्या 'या' अभिनेत्रीशी लग्न करायला तयार झाले होते सतीश कौशिक

Satish Kaushik Death Reason: सतीश कौशिक यांच्या अचानक निधनाचं कारण आलं समोर, कारमध्येच घालवले अंतिम क्षण - Marathi News | bollywood director satish kaushik death reason dies of a heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या अचानक निधनाचं कारण आलं समोर, कारमध्येच घालवले अंतिम क्षण

Satish Kaushik Death Reason: त्या रात्री काय झालं, अनुपम खेर यांनी सांगितली संपूर्ण घटना... ...

२ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचले होते सतीश कौशिक; १६ वर्षांनी पुन्हा बनले वडील - Marathi News | Actor-filmmaker Satish Kaushik died of a heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचले होते सतीश कौशिक; १६ वर्षांनी पुन्हा बनले वडील

खूप कमी लोकांना माहिती आहे की, सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. ...