लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतीश कौशिक

सतीश कौशिक

Satish kaushik, Latest Marathi News

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  
Read More
'तेरे नाम' सिनेमातील 'ही' गोष्ट सलमानने आजही स्वतःजवळ ठेवली आहे, २२ वर्षांनी झाला खुलासा - Marathi News | Salman khan has kept sports bike from the movie Tere Naam to himself even today | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' सिनेमातील 'ही' गोष्ट सलमानने आजही स्वतःजवळ ठेवली आहे, २२ वर्षांनी झाला खुलासा

'तेरे नाम' सिनेमाला २२ वर्ष झाली तरीही सलमानने या सिनेमातील एक खास गोष्ट त्याच्या घरी अजून जपून ठेवली आहे. काय म्हणाला सलमान? ...

'तेरे नाम' मधल्या गाजलेल्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा - Marathi News | secret behind the famous hairstyle in Tere Naam salman khan dr apj abdul kalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' मधल्या गाजलेल्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

तेरे नाम सिनेमातील राधेच्या गाजलेल्या हेअरस्टाईलमागील सीक्रेट सलमानने सर्वांसमोर शेअर केलं. ते वाचून तुमच्याही भुवया उंचावतील ...

प्रसिद्ध क्रिकेटरसोबत लग्न न करताच प्रेग्नेंट झालेली ही ६५ वर्षीय अभिनेत्री, अभिनेत्याने केलेलं प्रपोज, पण... - Marathi News | This 65-year-old actress got pregnant without marrying a famous cricketer, but the actor proposed... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध क्रिकेटरसोबत लग्न न करताच प्रेग्नेंट झालेली ही ६५ वर्षीय अभिनेत्री, अभिनेत्याने केलेलं प्रपोज, पण...

बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. तिने लग्न न करताचा आई होण्याचा निर्णय घेतला होता. ...

Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव! - Marathi News | kangana-ranaut-emergency-movie-review-where-actress-played-role-of-former-prime-minister-indira-gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर ...

"मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण...", मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन - Marathi News | anupam kher said that satish kaushik called him 3 hrs before died i adviced him to hospitilized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण...", मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन

मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना फोन केला होता, असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं.  ...

सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात.. - Marathi News | Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : Satish Kaushik may not return but I Can be the father of his daughter; Anupam Kher said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : आयुष्यातला एक महत्त्वाचा हिस्सा आपण सतीशच्या रुपाने कायमचा गमावला आहे ...

मित्र असावा तर असा! सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | Anupam Kher said he will launch satish kaushik daughter vanshika kaushik netizens praised him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अनुपम खेर सतीश कौशिक यांच्या अत्यंत जवळचे होते. ...

Satish Kaushik : “प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | satish kaushik daughter vanshika reads the letter that she wrote to him after his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Satish Kaushik : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत. गेल्या ९ मार्चला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वडिलांचे पार्थिव घरी आणले तेव्हा वंशिकाने त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं होतं... ...