राऊत-चतुर्वेदी समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून पुन्हा एकदा या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी दिल्लीवारीची तयारी सुरू केली आहे. ...
माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ...
चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. ...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदीचे समर्थक माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही. ...
पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून निष्काषित करण्यात आले आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. ...