शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ज्यांना जायचं त्यांनी आताच निर्णय घ्या, फसवाल तर करेक्ट कार्यक्रम करू; सतेज पाटील यांचा इशारा 

कोल्हापूर : कोल्हापूर मनपा निवडणुकीची तयारी; काँग्रेस उद्या मेळावा घेणार.. मालोजीराजेही येणार!

कोल्हापूर : Kolhapur Politics: राहुल पाटील यांची समजूत काढू, ते काँग्रेससोबतच राहतील; सतेज पाटील यांचा विश्वास

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक विरोधास ‘मल्टीस्टेट’ची किनार, महादेवराव महाडिक आक्रमक

महाराष्ट्र : आता कोणते पंचांग बघायचे..?, विरोधी पक्षनेते निवडीवरुन आमदार सतेज पाटील यांचा उपहासात्मक सवाल 

कोल्हापूर : Kolhapur Politics: सतेज पाटलांच्या आमदारकीचे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर !

कोल्हापूर : होय..! हेलिकॉप्टर घेतलंय; रॉयल्टी बुडवून नाही तर कर्ज काढून; सतेज पाटलांच्या आरोपानंतर व्यावसायिकाने दिले स्पष्टीकरण

कोल्हापूर : Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई

कोल्हापूर : Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा

कोल्हापूर : कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी