शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : इन्स्टावर ऋतुराज, सतेज पाटील यांची बदनामी; नऊ युजरवर गुन्हा

महाराष्ट्र : शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

कोल्हापूर : शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी...; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर

कोल्हापूर : सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का, धनंजय महाडिक यांचा सवाल 

कोल्हापूर : मोठ्या पक्षाची जाहीर उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना, काँग्रेसला धक्का; सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढली

कोल्हापूर : राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग

कोल्हापूर : मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले..वाचा संपुर्ण घटनाक्रम

महाराष्ट्र : मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?

महाराष्ट्र : काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...

महाराष्ट्र : Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला