शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सातारा पूर

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

Read more

सांगली : हात जोडून सरकारला विनंती; गरजेच्या वस्तू सगळेच देऊ, तुम्ही पूरग्रस्तांचं घर उभारा...सांभाळा!- शर्मिला ठाकरे

सातारा : नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे : शर्मिला ठाकरे

कोल्हापूर : Maharashtra Flood : कोल्हापूरच्या युवकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई : Maharashtra Flood: पूरग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

मुंबई : Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

कोल्हापूर : Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार!

सातारा : Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

सातारा : पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : मकरंद पाटील

मुंबई : Maharashtra Flood: पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी

मुंबई : अंधेरीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी