शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सातारा पूर

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

Read more

ठाणे : Maharashtra Floods : डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी केली पुरग्रस्तांना मदत

महाराष्ट्र : रामदास आठवलेंनी पूरग्रस्तांना केली भरघोस मदत; खासदार, आमदारांनाही आवाहन

सातारा : पुरामुळे नुकसान : कुंभार व्यावसायिकांचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार : रवींद्र वायकर

फिल्मी : बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांकडून पूरग्रस्त भागासाठी 5 कोटींची मदत 

कोल्हापूर : Maharashtra Floods : तब्बल 7 दिवसांनंतर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू 

मुंबई : पूरग्रस्तांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; साडेचार लाख लोकांना केलं स्थलांतरित

जळगाव : Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत

महाराष्ट्र : Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ?

महाराष्ट्र : 'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट'