Satara Bus Accident - महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण वाचला आहे. Read More
शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले ...
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. ...
आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. ...
महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. ...