lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल

Sasoon hospital, Latest Marathi News

ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर - Marathi News | Vinay Arhana, who helped Lalit Patil escape granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे ...

Pune: बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक - Marathi News | Stamps stolen from Sassoon hospital to make fake fitness certificate, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक

प्रकाश पांडुरंग मोंडकर (३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..... ...

ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर - Marathi News | Threads of Lalit Patil case to government ministers, Dhangekar protests in winter session | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर

ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली... ...

Talawade Fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन - Marathi News | Another woman in the Talwade fire incident died during treatment at Sassoon Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १४ इतकी झाली आहे ...

Talawade fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन; ५ महिलांवर उपचार सुरु - Marathi News | 2 more women in Talawade fire accident died today Treatment of 5 women started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन; ५ महिलांवर उपचार सुरु

तळवडे आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते ...

Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू - Marathi News | Talwade fire Lung damage due to fire 3 injured in critical condition 3 women dead so far | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू

सर्व जखमींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले ...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’ - Marathi News | Changed work for a day and saved life Renuka Tathod accident of fire survivor in talawade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

दुर्घटनेच्या दिवशी शटर जवळच काम करता असल्याने आग लागल्यानंतर लगेच बाहेर पडता आले ...

तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव - Marathi News | Death of another injured woman in Talwade tragedy So far 9 women have lost their lives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव

स्फोटाच्या दुर्घटनेतील उर्वरित सात रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत ...