लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल, मराठी बातम्या

Sasoon hospital, Latest Marathi News

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी - Marathi News | Investigation by crime branch of two nurses of 'Sassoon' in Kalyaninagar Porsche car accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी

या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच धर्तीवर ही चौकशी करण्यात आली... ...

ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन  - Marathi News | Strict action will be taken against culprits in Sassoon Hospital issue says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन 

''व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू'' ...

"ससून रुग्णालयात रक्ततपासणीची ‘एसओपी’ ठरवणार" नवनियुक्त अधिष्ठाता म्हस्के यांची प्रतिक्रिया - Marathi News | "Sassoon will decide the 'SOP' of blood test in the hospital" Newly appointed director Mhske's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ससून रुग्णालयात रक्ततपासणीची ‘एसओपी’ ठरवणार" नवनियुक्त अधिष्ठाता म्हस्के यांची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांसाठी संशाेधन आणि अकॅडेमिक प्रक्रियांवर भर दिला जाईल, असा विश्वास ससून रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केला.... ...

आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य - Marathi News | pune porsche accident sunil tingare recommend Ajit Pawar dr ajay taware Satara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

पोर्शे अपघात प्रकरणात रक्तचाचणी अहवाल बदलणारे डॉ. तावरे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत... ...

अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा - Marathi News | Main Editorial on Sassoon Hospital Pune its history Lalit Patil Drugs Case Porsche Car Accident Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा

ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...

२६ आठवड्यांची गर्भवती असलेल्या १९ वर्षीय मुलीला गर्भपाताची उच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | 19-year-old girl, 26 weeks pregnant, allowed by High Court for abortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ आठवड्यांची गर्भवती असलेल्या १९ वर्षीय मुलीला गर्भपाताची उच्च न्यायालयाची परवानगी

‘गर्भपातासाठी जोडीदाराच्या परवानगीची आवश्यकता नाही’ ...

पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रोज येताहेत नवनवे ट्विस्ट; बदललेल्या रक्तनमुन्यांचा घोळ कायम - Marathi News | New twists are coming every day in Pune Porsche accident case; Persistent mixing of altered blood samples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रोज येताहेत नवनवे ट्विस्ट; बदललेल्या रक्तनमुन्यांचा घोळ कायम

अग्रवालच्या मुलाच्या मित्रांचेही नमुने बदलले; दाेन नमुने पुरुषांचे, एक नमुना महिलेचा ...

पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Another big revelation in the Pune Porsche accident case; How are blood samples taken? information in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर

रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले... ...