बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचा आज वाढदिवस. माधुरी दीक्षितवर चित्रीत ‘धक धक करने लगा’ हे गाणे असो वा देवदासचे ‘डोला रे डोला’ हे गीत. सरोज खान यांनी कोरिओफ केलेली अशी असंख्य गाणी आहेत. ...
नव्वदच्या दशकात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन अशा अनेक आघाडीच्या नट्यांना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. ...