सरिता मेंहदळे : टेलिव्हिजन आणि नाटक या माध्यमांमध्ये सरिताने काम केलं आहे. अमोल कोल्हे यांच्यासोबत 'अर्धसत्य' या नाटकात तिनं काम केलं होतं. भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.
Read more