Join us  

'भागो मोहन प्यारे' मधुवंतीचे फोटो पहाल तर पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:19 PM

1 / 8
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री सरिता मेहेंदळेने सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. (Photo - Instagram)
2 / 8
सरिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (Photo - Instagram)
3 / 8
सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. (Photo - Instagram)
4 / 8
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. (Photo - Instagram)
5 / 8
भागो मोहन प्यारे' मालिकेत तिने साकारलेली 'मधुवंती'ची भूमिका मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. (Photo - Instagram)
6 / 8
सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली. (Photo - Instagram)
7 / 8
मुळची सांगलीच्या असलेल्या सरिताने असे हे कन्यादान, स्वरस्वती मालिकेत देखील अभिनय केला आहे. (Photo - Instagram)
8 / 8
तसेच ये चल असे नसते आणि अर्धसत्य अशा नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे. (Photo - Instagram)
टॅग्स :सरिता मेंहदळे