lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरहद संस्था

सरहद संस्था

Sarhad, Latest Marathi News

पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र! - Marathi News | Pulwama - Not the point of terrorism, the center of literature! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र!

गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे.... ...

मूठभर देशद्रोही म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे : काश्मीरी तरुण - Marathi News | some traitors is not kashmir : kashmir youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूठभर देशद्रोही म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे : काश्मीरी तरुण

काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण होऊ नये, असे आवाहन जम्मू काश्मीरमधील तरुणांनी केले आहे. ...

सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव - Marathi News | Jammu-kashmir Cultural front in Film Festival by sarhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. ...

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती - Marathi News | I against system, not the army: Sharmila Irom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. ...

उत्तर कोरियासह भारताचे संबंध वृद्धींगत करणार :  अतुल गोतसुर्वे  - Marathi News | India's relations with North Korea will grow : Atul Gotsurve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर कोरियासह भारताचे संबंध वृद्धींगत करणार :  अतुल गोतसुर्वे 

पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे ...

ते पार्सल माझ्यासाठी होते ऐकल्यावर हसू आले : संजय नहार - Marathi News | laughing to hear that the parcel was for me : Sanjay Nahar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते पार्सल माझ्यासाठी होते ऐकल्यावर हसू आले : संजय नहार

अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते.  ...

नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने - Marathi News | ahamednagar blast parcel was for sanjay nahar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने

अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे. ...