चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगदेवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असून, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने गडावर भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. आज तीन लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. ...
नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी एक आद्यपीठ असलेले सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे . गडावर चैत्र उत्सावात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जिल्हयातून भाविक मोठया प्रमाणावर पायी येत आहेत. ...
चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या खान्देशातील भाविकांची रिघ लागली असून, रणरणत्या उन्हात आबालवृद्धांसह शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. सप्तशृंगमाते की जय, ‘जय अंबे’च्या जयघोषात भगवे झेंडे खांद्यावर घेत डीजेवर भक्तिगीते ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक सप्तशृंगीचरणी नतमस्तक झाले. आजपासून गड़ावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. चैत्र यात्रोत्सवात रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतच्या कालावधीचा समावेश आहे. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर रविवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारची सुट्टी, श्रीरामनवमी आणि चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे आज सप्तश ...
श्री सप्तशृंगगडावर बसविण्यात आलेल्या फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे लोकार्पण आता चैत्रोत्सवानंतरच होण्याची चिन्हे असून, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री व्यस्त असल्यामुळे व चैत्रोत्सवाच्या काळातील गर्दीमुळे लोकार्पण होणे शक् ...
गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लो ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला. ...