उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली ...
मालेगाव : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुना मुंबई-आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलजवळ घडली. यात एका भाविकाचा मोबाइल लंपास झाला, तर एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपयांप्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, वर्षाकाठी दहा हजार आठश ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे सुधारित दरडोई दोन रुपयांऐवजी पाच रुपये कर आकारला जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आला आहे. ...
सप्तशृंगी गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची नियोजन करताना तारांबळ उडाली. त्यात देवी भक्ताकडून शासकीय नियमांना हरताळ फासला गेला. पावसाच्या पडणाऱ्या सरीमुळे भाविकासह व्यावसायिकांचीदेखील तार ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर ...
मनोज देवरे कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनीच्या गडावरील अर्थचक्र श्रावणमासामध्ये देखील मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ह्यलॉकह्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट केव्हा दूर होईल आणि देवीभक्तांना द ...
सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्व ...