लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका - Marathi News | Santosh Deshmukh case , All those allegations are baseless; Ajay Munde backs Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका

'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांची नाहक बदनामी केली जात आहे.' ...

“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी - Marathi News | anjali damania demand that state govt should appoint tukaram mundhe for beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

Anjali Damania News: तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे होऊ देत. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा - Marathi News | What is my father crime Vaibhavi Deshmukh sheds tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक ...

"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | Pankaja Munde said that her political reputation has been lowered due to the Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले - Marathi News | Janakrosh Morcha in Baramati: Vaibhavi Deshmukh's tearful speech moved the people of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले

धनंजय देशमुखांनी शासनाकडे  मागितली न्यायाची भिक ...

बारामतीत जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या;नागरिकांनी केली मागणी - Marathi News | Jan Aakrosh Morcha in Baramati: Hang the killers of Santosh Deshmukh; Citizens demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या;नागरिकांनी केली मागणी

बारामतीत पार पडला सर्व धर्मियांचा विराट जनआक्रोश मोर्चा ...

'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी - Marathi News | baramati morcha Whether those who help the accused are from the administration or anyone else, they should be made co-accused'; Vaibhavi Deshmukh demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी

माझ्या वडिलांची हत्या केली, त्या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केली. ...

हत्येआधी विष्णू चाटेचा संतोष देशमुख यांना कॉल; काय झाला होता संवाद? वैभवीचा जबाब समोर आला - Marathi News | Beed Santosh Deshmukh Murder: Vishnu Chate call to Santosh Deshmukh before the murder; What was the conversation? Vaibhavi Deshmukh statement revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्येआधी विष्णू चाटेचा संतोष देशमुख यांना कॉल; काय झाला होता संवाद? वैभवीचा जबाब समोर आला

विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एक जण केजच्या नांदूरफाटा येथील तिरंगा हॉटेलात जेवायला गेले तिथेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला ...